लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शीव ठाकरे

शीव ठाकरे, मराठी बातम्या

Shiv thakre, Latest Marathi News

शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती.
Read More
'अफवा ऐकून माझे आईबाबा घाबरतात म्हणून मी...' शिव ठाकरेने व्यक्त केलं दु:ख - Marathi News | shiv thakare parents disturbed with rumours about son calls at midnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अफवा ऐकून माझे आईबाबा घाबरतात म्हणून मी...' शिव ठाकरेने व्यक्त केलं दु:ख

अमरावतीचा वाघ शिव ठाकरे मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे. ...

'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय - Marathi News | Bigg boss 16 fame shiv thakare has started his own restaurant after buying a new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय

'बिग बॉस १६' (Bigg Boss 16)नंतर त्याचे नशीबच चमकलं आहे. ...

MC Stan Abdu Rozik Fight: सब खत्म...! एमसी स्टॅनवर भडकला अब्दू रोझिक, नेमकं काय बिनसलं? - Marathi News | abdu rozik fuming with anger at mc stan says he cuts my calls mandali ends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सब खत्म...! एमसी स्टॅनवर भडकला अब्दू रोझिक, नेमकं काय बिनसलं?

MC Stan Abdu Rozik Fight: ‘बिग बॉस १६’मध्ये शिव मंडलीची प्रचंड चर्चा झाली. पण शो संपला तसा आता या मंडलीत फूट पडल्याची चर्चा आहे. ...

Shiv Thakare Video : “माझी कार परत दे यार..”, सुंबुलने नवीन गाडीचं स्टेअरिंग धरताच शिवचं वाढलं टेन्शन - Marathi News | sumbul touqeer khan drivied shiv thakare brand new car video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : “माझी कार परत दे यार..”, सुंबुलने नवीन गाडीचं स्टेअरिंग धरताच शिवचं वाढलं टेन्शन

Shiv Thakare Video : होय, बिग बॉस १६ फेम सुम्बुल तौकिर खाननं शिवच्या नव्या गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं अन् ते पाहून शिवच्या हृदयाची धडधड वाढली. त्याची पार बत्ती गुल झाली. ...

अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Bigg Boss' fame Shiv Thakare's bought a new luxury car; video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये शिव त्याच्या कुटुंबियांसह नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. ...

रितेश देशमुखच्या चित्रपटात शिव ठाकरेची वर्णी?, याबाबत अभिनेता म्हणाला... - Marathi News | Shiv Thakare's character in Riteish Deshmukh's film?, the actor said about this... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या चित्रपटात शिव ठाकरेची वर्णी?, याबाबत अभिनेता म्हणाला...

Shiv Thakare : शिव ठाकरेला आता छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर काम करायचे आहे. ...

Shiv Thakare : रिक्षा, बसने प्रवास करायचा शिव ठाकरे, आता खरेदी केली स्वतःची कार, म्हणाला.. - Marathi News | Bigg boss 16 fame Shiv Thakare buy his new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare : रिक्षा, बसने प्रवास करायचा शिव ठाकरे, आता खरेदी केली स्वतःची कार, म्हणाला..

'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरेला लॉटरी लागली. ...

mc stan च्या मुंबईत झालेल्या कॉन्सर्टचं तिकीट किती माहितीये? चाहत्यांनी खर्च केले हजारो रुपये - Marathi News | bigg boss 16 mc stan mumbai concert ticket price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :mc stan च्या मुंबईत झालेल्या कॉन्सर्टचं तिकीट किती माहितीये? चाहत्यांनी खर्च केले हजारो रुपये

Mc stan: अलिकडेच मुंबईत त्याचा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. विशेष म्हणजे या कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. ...