शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर नार्वेकरांची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...
Narayan Rane vs Shivsena: नारायण राणे यांचं कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
Narayan Rane: नारायण राणे यांना मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ५५ मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला. ...
राणे यांना अटक झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्या एका जुन्या आणि आक्षेपार्ह वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हे वक्तव्या त्यांनी योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केले होते. ठाकरेंनी योगींना चपलेने मारण्याची भाषा केली होती. (Shiv Sena chief Uddhav Thackeray ...
खरं तर एक पक्ष सोडणं, नव्या पक्षात जाणं, आधीच्या पक्षनेतृत्वाला लक्ष्य करणं, त्याला प्रत्युत्तर येणं, हे राजकारणात होतच असतं. पण मग, नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातली वैर इतक्या वर्षांनंतरही का संपत नाहीए? ...