शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
''पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून याचा अनुभव घेतला, 52 वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करत आहे. एक शिवसैनिक, गटप्रमुख ते राज्याचा मंत्री इथपर्यंत मी काम केलं, शिवसेनाप्रमुखांच्या सोबत काम करायला मिळालं हे म ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह संपन्न झाला. आव्हाड यांचे जावई एलेन हे ख्रिश्चन धर्मीय आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा मॅरेज सोहळा गोव्यात करण्यात झाला. ...
पुणे: कर्नाटकातील बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्त पुण्यात शिवसैनिकांनी कर्नाटकच्या एसटीला काळे फासले आहे. तसेच ह्या बसेसवर भगव्या रंगात जय महाराष्ट्र, शिवसेनेचा विजय असे लिहून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक् ...
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. ...
Vidhan Parishad Election Result; राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपानं बाजी मारली असून विदर्भातील दोन्ही जागांवर विजय मिळवण्यात पक्षाला यश आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची अनेक मतं फुटल्याने मोठा धक्का बसला आहे. ...
Shivsena BJP: महाविकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेना भाजपा पुन्हा एकत्र येणार असं अलीकडेच औवेसी यांनी दावा केला होता. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले आहे. ...
Balasaheb Thackeray: आज १७ नोव्हेंबर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. मराठी आणि ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारसरणीसोबत बाळासाहेबांनी सुमारे ५० वर्षे महाराष्ट्रातील राजकीय विश्व गाजवले होते. बाळासाहेबांची आक्रमक भाषणे आजही मार्गदर्शक ठरतात. ...