शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Navneet Ravi Rana Arrested: नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात पोलिसांनी अनेक कलमे लावली आहेत. परंतू एक असे कलम आहे, ज्यावरून राणा दाम्पत्याला जामिनासाठीदेखील मोठी धावपळ करावी लागणार आहे. ...
आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नागपूर येथील एका कार्यक्रमात तलवार हातात घेऊन गुन्हा केल्याची बोललं जात आहे. त्यामुळे, खासदार संजय राऊत यांच्यावरही आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानातून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. तर, मलिक यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ते आंदोलनात आक्रमक झाल्याचंही दिसून आले. ...
आझाद मैदानातून विधानभवनाकडे भाजपचा मोर्चा जात असाताना मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर महिला नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं ...