शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे निर्माण झालेलं वादळ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शमलं असेल वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आता शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. कारण या बंडाचं लोण खासदार, महापालिका, नगर ...
ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. ...
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काल एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जोरदार स्वागत झालं. ठाणेकर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. ...