लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महापालिका निवडणुकीत दुसरा धक्का द्या, शिंदे यांचे पदाधिकारी मेळाव्यात आवाहन - Marathi News | Give a second push in the municipal elections, Shinde appeals to office bearers at the gathering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीत दुसरा धक्का द्या, शिंदे यांचे पदाधिकारी मेळाव्यात आवाहन

विधानसभेत ज्या पद्धतीने विरोधकांना पहिला झटका आपण दिला, त्याप्रमाणे आता दुसरा जोरदार झटका महापालिकेत देण्यासाठी तयार राहा. ...

डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मेघडंबरीविना, उद्धव सेनेने केले मूक आंदोलन - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj statue in Dombivali without Meghdambari, Uddhav Sena holds silent protest | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मेघडंबरीविना, उद्धव सेनेने केले मूक आंदोलन

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या विरोधात उद्धव सेनेकडून आज पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आले... ...

शिंदे सेनाही त्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी - Marathi News | Shinde Sena also stands by the residents of those 65 illegal buildings | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे सेनाही त्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी

"६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी शिंदे सेना पूर्ण ताकदीनिशी उभी..." ...

कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का; संजय पडतेंनी जिल्हाप्रमुख पदाचा दिला राजीनामा, म्हणाले.. - Marathi News | Another setback for Uddhav Sena in Konkan, District Chief of Uddhav Sena Sanjay Padte has resigned | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का; संजय पडतेंनी जिल्हाप्रमुख पदाचा दिला राजीनामा, म्हणाले..

आंगणेवाडी यात्रेनंतर भूमिका जाहीर करणार असल्याचे सूतोवाच ...

“भास्कर जाधव लढवय्ये नेते, उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत”; कुणी व्यक्त केला विश्वास? - Marathi News | thackeray group vaibhav naik claims that bhaskar jadhav is a fighting leader and he will not leave uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भास्कर जाधव लढवय्ये नेते, उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत”; कुणी व्यक्त केला विश्वास?

Thackeray Group Vaibhav Naik News: त्यांचे एवढेच म्हणणे आहे की, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगत भास्कर जाधव नाराज नसल्याचे ठाकरे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...

करून दाखवणार! शिंदेसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ मोडीत काढणार, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार; प्लान ठरला - Marathi News | uddhav thackeray likely to do konkan tour to shiv sena shinde group operation tiger will be foiled what plan thackeray group done | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करून दाखवणार! शिंदेसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ मोडीत काढणार, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार; प्लान ठरला

Uddhav Thackeray Group News: पक्षातील गळती थांबवण्याचे मोठे आव्हान सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठाकले आहे. ...

“उद्धवजींवर राग नाही, निर्णय घेणारे संजय राऊत-अनिल परब कोण”; पदाधिकारी संतप्त, पक्ष सोडला - Marathi News | jitendra janavale said i am not angry with uddhav thackeray but who are the decision makers sanjay raut anil parab about party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धवजींवर राग नाही, निर्णय घेणारे संजय राऊत-अनिल परब कोण”; पदाधिकारी संतप्त, पक्ष सोडला

Shiv Sena Thackeray Group News: माझी नोकरी आणि घर गेले. तरीही मी जिद्दीने उभा होतो, अशी व्यथा मांडत ठाकरे गटातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ...

गृह विभागाचा एक निर्णय अन् शिंदेसेनेचे २० आमदार नाराज; मंत्रालयात नेमकं काय घडतंय? - Marathi News | Security of 20 Shinde Sena MLAs reduced; Home Department decision, Eknath Shinde- Devendra Fadnavis clash? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाचा एक निर्णय अन् शिंदेसेनेचे २० आमदार नाराज; मंत्रालयात नेमकं काय घडतंय?

गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत. ...