लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
"जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली"; विधान परिषदेला शिवसेनेनं डावललं, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | I didn't get what I wanted; Shiv Sena leader Sheetal Mhatre's post goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली"; पक्षाने डावलल्याने शीतल म्हात्रे नाराज, पोस्ट चर्चेत

Vidhan Parishad Election 2025: विधान परिषद निवडणुकीत पक्षाकडून डावलण्यात आल्याने शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली.  ...

एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी?  - Marathi News | who is Eknath Shinde Shiv Sena Candidate Chandrakant raghuvanshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, कोण आहेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी? 

Maharashtra council election 2025: विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत रुघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे.  ...

भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले? - Marathi News | after bjp shiv sena shinde group and ncp ajit pawar group declared candidates for vidhan parishad election 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले?

Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...

“पराभव असा का झाला, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करावे, मग सल्ले द्यावे”; कुणी केली टीका? - Marathi News | shiv sena shinde group uday samant criticized and said congress should reflect on why the defeat happened then give advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पराभव असा का झाला, याचे आत्मचिंतन काँग्रेसने करावे, मग सल्ले द्यावे”; कुणी केली टीका?

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन काँग्रेसने शोधले पाहिजे, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

“औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या”; अरविंद सावंतांनी मांडली भूमिका, कारणही सांगितले - Marathi News | thackeray group mp arvind sawant said let aurangzeb tomb remain in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहू द्या”; अरविंद सावंतांनी मांडली भूमिका, कारणही सांगितले

Thackeray Group MP Arvind Sawant: औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आलेला नाही, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ...

"होळी आणि जुम्याची नमाज सोबत येत असेल तर..."; संजय राऊतांचं मोठा विधान, म्हणाले... - Marathi News | If Holi and Friday prayers come together Sanjay Raut's big statement about Holi and Jumma prayers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होळी आणि जुम्याची नमाज सोबत येत असेल तर..."; संजय राऊतांचं मोठा विधान, म्हणाले...

...हे वातावरण बिघडवायला काही लोकांना मजा वाटते. मात्र, आगामी काळात या वातावरणाची देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल.  ...

"आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका", अभिनेत्री हेमांगी राव यांची आमदार महेंद्र थोरवेंविरोधात तक्रार - Marathi News | "All our lives are in danger", actress Hemangi Rao files complaint against MLA Mahendra Thorve at police station | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"आमच्या जीवाला धोका", अभिनेत्री हेमांगी राव यांची आमदार थोरवेंविरोधात तक्रार

मराठी अभिनेत्री हेमांगी राव यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी माझ्या कुटुंबातील सगळ्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.  ...

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे - राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी नवी मोहीम; 'बंधू मिलन'च्या कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Maharashtra Politics New campaign to bring Uddhav Thackeray and Raj Thackeray together Bandhu Milan event flyer goes viral on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी नवी मोहीम; 'बंधू मिलन'च्या कार्यक्रमाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...