शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
MNS Stand On Alliance With Uddhav Thackeray Group: मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...
Sanjay Raut News: अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर कधीही घाव घातले नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Deputy CM Eknath Shinde News: एकनाथ शिंदे म्हणाले की, भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. दिलेला शब्द पाळणारा हा आमचा नेता आहे, असे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ...
Sudhakar Badgujar Sanjay Raut News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली. या राजकीय कारवाईनंतर एक स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. ज्याला बडगुजर यांनी दुजोरा दिला आहे. ...
BMC Election Latest News: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चालू वर्षातच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. ...
Sanjay Raut News: आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ व स्पष्ट आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र गुजरातच्या भूमीवरून सुरू आहे. मराठीच्या हितासाठी एकत्र आले नाही, तर मुंबई आपल्या हातात राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...