शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Mahayuti: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणेंची इच्छा नसल्यामुळे युती होऊ शकली नाही, असे म्हणत त्याच्यावर ठपका ठेवला आहे. ...
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार. विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे असं आवाहन शिंदेंनी कार्यकर्त्यांना केले. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल एक विधान केलं. शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की ते परत करतात आणि मला मुख्यमंत्री करतात असे फडणवीस म्हणाले. ...