शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Tejashwi Ghosalkar Resigns: घोसळकर यांनी आपण महिला - दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे असे त्यांनी सांगितले. यावर आता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे विधान चर्चेत आले आहे. ...