शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
भारतीय जनता पक्षाला बेलापूरसह ऐरोली मतदारसंघ सोडल्यामुळे नवी मुंबईमधील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दुस-या दिवशीही राजीनामा सत्र सुरूच होते. ...
यशवंतराव चव्हाणांपासून मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले. मात्र गेल्या पाच वर्षांत राज्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी येथे केला. ...
ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. ...
कल्याण पश्चिम मतदारसंघच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडल्याने आमदार पवार यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. ...
ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ...