शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. ...
बोईसर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला सोडण्याच्या भाजपच्या निर्णयाविरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवित गुरुवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र... ...
आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. ...
कल्याण पश्चिम विधानसभा 2019 - कल्याण पश्चिम जागेसाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. ...
नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छु ...