शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी, अशी मागणी शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या कडे केली. ...
वाद सुरू असतानाच शरद पवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जागा वाटपावर फोनवरून चर्चा केल्याचे समजते. येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते. ...
Mahayuti Seat Sharing for Maharashtra Assembly election 2024: महायुतीच्या जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पेच निर्माण झालेल्या जागांवर दिल्लीत अमित शाहासोबत बैठकीत चर्चा करून मार्ग काढला जाणार असल्याचे समजते. ...
Deepak Salunkhe Shiv Sena UBT: शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झाले आहे. ...
आजारपणाचा फायदा राजकारणासाठी करून घ्यायचा आणि शिवसैनिकांना सोबत जोडून घ्यायचं, हा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे असं आमदार योगेश कदमांनी सांगितले. ...