लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Election 2019 : कॉंग्रेस बंडखोर चाभरेकर शिवसेनेत; हदगावचे गणित बदलणार ? - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress rebel Chabharekar joins Shiv Sena; Will politcs of Hadgaon be changed? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : कॉंग्रेस बंडखोर चाभरेकर शिवसेनेत; हदगावचे गणित बदलणार ?

कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी होते इच्छुक ...

Maharashtra Election 2019 : तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान, म्हणाले ... - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray made a big statement about Tejas Thackeray's political entry, saying ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे यांनी केले मोठे विधान, म्हणाले ...

उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांची संगमनेर येथील सभेला उपस्थिती ...

Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Don't quit your studies', Uddhav Thackeray's advice to Sujay Vikhe patil in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Maharashtra Election 2019 : 'तू अभ्यास सोडू नकोस', उद्धव ठाकरेंचा सुजय विखेंना मोलाचा सल्ला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघामधून शिवसेनेने साहेबराव नवले यांना मैदानात उतरवले आहे. ...

विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांवर दोन दिवसात कारवाई : श्रीरंग बारणे - Marathi News | take action on assembly election rebels in two days: Shrirang Barne | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधानसभा निवडणुकीतील बंडखोरांवर दोन दिवसात कारवाई : श्रीरंग बारणे

कोणत्याही बंडखोरास पक्षाचे नेते, कार्यकर्ते पाठिंबा देणार नाहीत... ...

Maharashtra election 2019 :माझे अश्रू सांगण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी युती कशी टिकेल हे पाहावं  - Marathi News | Maharashtra election 2019: Rather than say my tears, Uddhav Thackeray should try to alliance survival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 :माझे अश्रू सांगण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी युती कशी टिकेल हे पाहावं 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले असून ठाकरे यांनी माझे अश्रू सांगण्यापेक्षा युती कशी टिकेल हे उद्धव ठाकरे यांनी पाहावं अशी बोचरी टीका केली आहे. ...

सरसकट कर्जमाफीचं आघाडीचं आश्वासन, तर भाजपकडून चकार शब्द नाही ! - Marathi News | loan waiver; No word from BJP! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरसकट कर्जमाफीचं आघाडीचं आश्वासन, तर भाजपकडून चकार शब्द नाही !

विरोधकांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात येत असताना भाजपकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसल्याचे सध्याचे प्रचारातील चित्र आहे. ...

Maharashtra Election 2019: 5 वर्ष काय झोपा काढल्या? 10 रुपयांच्या थाळीवरुन अजित पवारांचा सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019: What took 5 years to sleep? Ajit Pawar's question to uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 5 वर्ष काय झोपा काढल्या? 10 रुपयांच्या थाळीवरुन अजित पवारांचा सवाल

उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ...

'जय भवानी' फक्त घोषणेपुरती?; बाळासाहेबांच्या 'त्या' स्वप्नाशीही शिवसेनेनं केली 'तडजोड'! - Marathi News | 'Jai Bhavani' now for declaration only in shiv sena ; Balasaheb's dream was 'compromised' by uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जय भवानी' फक्त घोषणेपुरती?; बाळासाहेबांच्या 'त्या' स्वप्नाशीही शिवसेनेनं केली 'तडजोड'!

बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं सोपवली होती. ...