लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Election 2019: राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील; महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला?  - Marathi News | Maharashtra Election 2019: The same decisions will be taken to pave the state's safe; Girish Mahajan's Critizez Uddhav Thackeray ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील; महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला? 

इतके वर्ष राज्य केले, जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला ओळखता आले नाही ...

Maharashtra Election 2019; मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये धनुष्यबाण सारुन आझमी विजयाची हॅटट्रिक साधणार का? - Marathi News | Maharashtra Election 2019; Will Azmi win the hat-trick in Mankhurd Shivaji Nagar Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019; मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये धनुष्यबाण सारुन आझमी विजयाची हॅटट्रिक साधणार का?

मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा निवडणूक २०१९ - सपाचे अबू आझमी आणि शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांच्यात सामना रंगणार आहे. ...

Maharashtra Election 2019: ज्याच्या सोबत 'संदेश' असतो तोच आमदार बनतो; नितेश राणेंच्या आमदारकीचे गुपित उघड? - Marathi News | Maharashtra Election 2019: secret of Nitesh Rane's became MLA in 2014 is revealed? Sandesh Parkar writes post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: ज्याच्या सोबत 'संदेश' असतो तोच आमदार बनतो; नितेश राणेंच्या आमदारकीचे गुपित उघड?

पारकर गट आणि राणे समर्थकांमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते आहे. यामुळे पारकर यांनी या माघारीवरून भावनिक पोस्ट केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : नितेश राणेंचे भाजपामधील वय काय? संदेश पारकर यांचा जठारांना सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019 : What is Nitish Rane's age in BJP? Sandesh Parkar asked to Pramod Jathar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : नितेश राणेंचे भाजपामधील वय काय? संदेश पारकर यांचा जठारांना सवाल

नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. #MaharashtraElection2019 ...

Vidhan Sabha 2019: भाजपप्रमाणे शिवसेनेच्या अजेंड्यावरही कलम 370 - Marathi News | maharashtra assembly election 2019 Shiv Sena emphasizes on Article 370 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजपप्रमाणे शिवसेनेच्या अजेंड्यावरही कलम 370

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता. ...

Maharashtra Election 2019 : जिंकण्यासाठी नाहीच अनेकांची बंडखोरी! - Marathi News | Maharashtra Election 2019: Many rebel contest election not to win! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Election 2019 : जिंकण्यासाठी नाहीच अनेकांची बंडखोरी!

निवडणुकीच्या रणांगणात अपेक्षेप्रमाणे आपल्या पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून बंडखोरी करणारे सारेच जण विजयाच्या आत्मविश्वासानेच लढतात असे नाही... ...

कन्नड मतदारसंघात पक्षांमध्ये नव्हे, तर दोन जावयांमध्ये चुरस - Marathi News | Danavan's son-in-law now challenges Lonikar's son-in-law! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कन्नड मतदारसंघात पक्षांमध्ये नव्हे, तर दोन जावयांमध्ये चुरस

किशोर पवार यांनाही संपन्न राजकीय वारसा असल्याने भाजपच्या दोन मंत्र्यांच्या जावयांमध्ये लढत पहावयास मिळणार आहे. यावेळी शिवसेनेपेक्षा दोन अपक्षांची लढत चर्चेचा विषय ठरत आहे. ...

Maharashtra Election 2019 : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमात, राज ठाकरेंच्या सभेवर पाणी - Marathi News | Maharashtra Election 2019: Water for Raj Thackeray's rally in the run-up to election campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमात, राज ठाकरेंच्या सभेवर पाणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेर, शिरपूर, शहादा, साक्री, सटाणा आणि चांदवड येथे सभा झाल्या. ...