लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
साहेब, निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर पडा अन् पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा - Marathi News | 'Exit election environment and reap losses of farmer', dhananjay munde demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब, निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर पडा अन् पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा

राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. ...

अल्टी-पल्टी... मुख्यमंत्रीपद पाचही वर्षं भाजपाकडेच, पण 'ती' सहा खाती शिवसेना घेणार? - Marathi News | Maharashtra Election 2019: The oath will be prolonged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्टी-पल्टी... मुख्यमंत्रीपद पाचही वर्षं भाजपाकडेच, पण 'ती' सहा खाती शिवसेना घेणार?

उपमुख्यमंत्रिपद देण्याची भाजपची तयारी ...

क्षीरसागरना आक्रमकपणा, गद्दारी नडली - Marathi News |  Offshore aggression, treachery washed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्षीरसागरना आक्रमकपणा, गद्दारी नडली

पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले. ...

एकही नगरसेवक नसताना सेनेने पुन्हा विजय मिळवला - Marathi News | shiv sena sanjay potnis win in kalina | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकही नगरसेवक नसताना सेनेने पुन्हा विजय मिळवला

मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचे कलिना मतदारसंघात अधिक प्रमाण आहे. ...

सरकारच्या अस्थैर्याचे केंद्रबिंदू शिवसेनाच; आक्रमक भूमिका घेणार की समंजसपणा? - Marathi News | Shiv Sena focuses on instability of government; Will it take an aggressive role or understanding? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारच्या अस्थैर्याचे केंद्रबिंदू शिवसेनाच; आक्रमक भूमिका घेणार की समंजसपणा?

‘मातोश्री’च्या अंगणात झालेला पराभव जिव्हारी; मुंबईचे महापौर ठरले अपयशी ...

पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत - Marathi News | Husband MP, wife MLA; Two pairs of brothers in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

कुटुंब रंगलंय राजकारणात... ...

शिवसेनेचा आपटबार, काँग्रेसची ऑफर; ‘फिफ्टी-फिफ्टी’वरून महायुतीत तणाव - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress give a offer to Shiv Sena; 'Fifty-Fifty' tensions in the Great War | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा आपटबार, काँग्रेसची ऑफर; ‘फिफ्टी-फिफ्टी’वरून महायुतीत तणाव

Maharashtra Election 2019: सत्तास्थापनेचे वेध; शरद पवार यांनीही लावला फटाका ...

अंतर्गत वादाचा शिवसेनेला फटका - Marathi News | Shiv Sena hits internal dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतर्गत वादाचा शिवसेनेला फटका

धारावी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सलग चौथ्यांदा विजय मिळवला. ...