शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
राणा हे आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या लोकसभेवर खासदार आहेत. त्या देखील आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आहेत. मात्र भाजपशी जवळीक झाल्याने हे दांपत्य लवकरच भाजपमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...