शिवसेना (News On Shiv Sena) FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे. ...
महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं असून, आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. ...
राज्यातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ...
अजित पवार हे भाजपाबरोबर गेल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. ...
अजित पवारांनी भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. ...
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला असतानाच आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर राज्याला राजकारणाला कलाटणी मिळाली ...