शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
भाजप देखील लहान भावासाठी कुठलीही तडजोड करण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीतील भावा-भावाचे नाते केवळ घोषणेपुरतेच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...