शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
राज्यातील सत्तासंघर्ष असता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि सहयोगी पक्षाच्या महाविकास आघाडीने सोमवारी मुंबईत १६२ आमदारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ...
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील शेतकºयांना नुकसानभरपाई वेळेवर मिळावी यासाठी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. ...