शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
नाशिक- शहराच्या सोळाव्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि.२२) होणार आहे. या निवडणूकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहीले असताना देखील भाजप आणि उमेदवार निश्चित होत नसून रस्सीखेच सुरूच आहे. आता रात्रीच उमेदवारी घोषीत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नगरसे ...
विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातलेले, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतानाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यांच्या या गद्दारीचा अहवाल पक्षाकडे पाठविल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ...
राहुल गांधी या सत्तास्थापनेपासून दूर दिसत आहेत. राहुल यांनी महाशिवआघाडीसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांना ही आघाडी मान्य आहे की नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ...
Maharashtra News : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा असल्याचे बोलून दाखवत आहे. ...
Maharashtra News : महाविकास आघाडीची स्थापनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी झाली आहे. तो हेतू साध्य झाला तरी विचारधारेचं काय होणार हा प्रश्न समोर येतो. त्यामुळे या आघाडीला महाविकास आघाडी म्हणायचं की, धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववादी आघाडी हे अद्याप स्पष ...