शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
याआधी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते राहुल यांना भेटले नव्हते. मात्र यावेळी आदित्य यांनी आवर्जुन राहुल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. ...
श्वेतपत्रिकेबाबत शिवसेनादेखील विशेष आग्रही नसल्याचे म्हटले जाते. कारण, फडणवीस सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती आणि त्यावेळी घेतलेल्या निर्णयांत शिवसेनेचाही सहभाग होता. ...