शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे शिवसेनेच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते लवकरच भेटतील अशी शक्यता आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना भेटीची वेळ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट होणार की नाही, यावर अद्याप काहीही सांगता येणार नाही. ...
महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतरही शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाराज झाले आहेत. ...