लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची?; वीर सावरकर वादावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक - Marathi News | Maharashtra Assembly Session: Devendra Fadnavis gets aggressive over Rahul Gandhi comment on Veer Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची?; वीर सावरकर वादावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकरी मदत आणि वीर सावरकर अपमान या विषयांवर चर्चेची मागणी केली. ...

कर्जमाफी मिळणार तरी कधी ? शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे - Marathi News | When is debt forgiveness? Farmers look at the Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी मिळणार तरी कधी ? शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. ...

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; खातेवाटपात दाखवले औदार्य - Marathi News | Uddhav Thackeray followed the word; The benevolence shown in the account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; खातेवाटपात दाखवले औदार्य

गेल्यावेळच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी असताना गृहखाते स्वत:कडेच ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरे यासाठी अपवाद ठरले आहेत. त्यांनी गृहखाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे.  ...

राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक - Marathi News | Rahul Gandhi apologizes ... BJP MLA aggressively saying 'I am Savarkar' in nagpur assembly session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी माफी मांगो... 'मी सावरकर' म्हणत विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक

Nagpur Winter Session : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ...

'मजा तो तब है, जब'... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राऊतांचा शायरीतून टोला - Marathi News | 'Have fun then, when' ... Sanjay Raut's poetry again and BJP in front of nagpur winter session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मजा तो तब है, जब'... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राऊतांचा शायरीतून टोला

नागपुरात आजपासून नवीन सरकारचं पहिलंच हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ...

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता - रामदास आठवले - Marathi News | Union Minister Ramdas Athawale said, possibility of a political earthquake in the state again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता - रामदास आठवले

'शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकारच स्थिर आणि टिकाऊ सरकार ठरेल' ...

विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया - Marathi News | Savarkar controversy shadow over legislative winter session of nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळ अधिवेशनावर सावरकर वादंगाची छाया

विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार ...

...तर राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; ठाकरे सरकारसमोर अधिवेशनाआधीच पेच - Marathi News | ... So the President's rule in the maharashtra again? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; ठाकरे सरकारसमोर अधिवेशनाआधीच पेच

नागरिकत्व कायदा; वैधता ठरविण्याचा अधिकार मात्र न्यायालयालाच ...