लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
जिल्हा परिषद निवडणुकीला बंडखोरीची लागण : उमेदवारही गोंधळात - Marathi News | Zilla Parishad polls affected rebellious: candidates too confused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणुकीला बंडखोरीची लागण : उमेदवारही गोंधळात

जिल्हा परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच गोंधळात राहिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाही हा गोंधळ कायमच होता. ...

औंढ्याच्या ‘नगराध्यक्षपदासाठी’ भाजप सेनेत रस्सीखेच - Marathi News | Just like a rope in the BJP army for the 'city president' of Aundhi | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्याच्या ‘नगराध्यक्षपदासाठी’ भाजप सेनेत रस्सीखेच

नगरसेवकांच्या पळवापळवीची चर्चा ...

शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो - Marathi News | Photo of MLA Aditya Thackeray at Shiv Sena minister's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो

उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही आहे. ...

अहमदनगर: महापालिकेतील राजकारणाचा अनोखा 'नगरी' पॅटर्न पुन्हा गाजणार ? - Marathi News | Ahmednagar Municipal Corporation Shiv Sena-ncp victory calculations with the help of BJP | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: महापालिकेतील राजकारणाचा अनोखा 'नगरी' पॅटर्न पुन्हा गाजणार ?

महापालिकेतून जिल्हा नियोजन समितीवर तीन पैकी एक जागा बिनविरोध झाली. उर्वरित सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्ग, या दोन जागांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. ...

भाजपाला आत्मचिंतनाची गरज; झारखंड निकालावरुन शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv Sena hits out at pm narendra modi and amit shah after bjp faces big blow in jharkhand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला आत्मचिंतनाची गरज; झारखंड निकालावरुन शिवसेनेचा टोला

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसल्यानंतर शिवसेनेचं शरसंधान ...

सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल!  - Marathi News | four similarities between maharashtra and jharkhand assembly election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेम टू सेम... महाराष्ट्र अन् झारखंडच्या निकालातील चार साम्य पाहून चकित व्हाल! 

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक निकालातील समान धागे ...

गांधी-नेहरू या महापुरुषांचा शिवसेनेने अपमान करू नयेत: संजय निरुपम - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधी-नेहरू या महापुरुषांचा शिवसेनेने अपमान करू नयेत: संजय निरुपम

शिवसेनेची भूमिका म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत काँग्रेसच्या बहुमूल्य योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून हे निषेधार्थ असल्याचे सुद्धा निरुपम म्हणाले आहे. ...

सत्तालोभी आनंदीबाईंमुळे राघोबा खलनायक ठरले; अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा 'बाण' - Marathi News | Shiv Sena councilor Amey Ghole responds to Amruta Fadnavis remarks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तालोभी आनंदीबाईंमुळे राघोबा खलनायक ठरले; अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा 'बाण'

अमृता फडणवीसांच्या टिकेला आता शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...