शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी सर्वच पक्षात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तथापि, भाजप अंतर्गत स्पर्धा सुरू असताना शिवसेनेने यंदा एक जागा वाढवून मिळवण्यासाठी थेट आयुक्तांना पत्र दिले आहे. ...
मुंबईत हजारोंचा मोर्चा काढणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या कार्यक्रमात शेकडो खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे अवघ्या दीड मिनिटांत त्यांनी भाषण आटोपलं आणि व्यासपीठ सोडलं. ...
शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५)संध्याकाळच्या सुमारास घडली. ...