लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच.. - Marathi News | NO active Shiv Sena in Pune after got Chief Minister post | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच..

पक्षप्रमुखांचा पुण्यावर रोष कायमच? ...

'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश - Marathi News | 'Matoshree' meeting ends Chief Minister Uddhav Thackeray orders work together to Abdul Sattar & Chandrakant Khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकत्र बाहेर पडले. ...

'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार  - Marathi News | BJP MLA Nitish Rane Target CM Uddhav Thackeray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही' तर उद्धव ठाकरेंची जुनीच सवय; भाजपा आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार 

टप्प्याटप्प्याने हे एक-एक लोक राजीनामे देतील आणि येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भाजप मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होईल. ...

बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती?    - Marathi News | Bala Nandgaonkar 'MNS' signal; Could alliances with any political party in the future? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती?   

महाविकास आघाडीमुळे विरोधी पक्षाचा स्पेस भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. ...

जालना झेडपी महाविकास आघाडीच्या हाती; अध्यक्षपदी वानखेडे तर उपाध्यक्षपदी पवार यांची बिनविरोध निवड - Marathi News | Jalna ZP is in Mahavikas aghadi's hand; Wankhede elected unopposed as president of ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना झेडपी महाविकास आघाडीच्या हाती; अध्यक्षपदी वानखेडे तर उपाध्यक्षपदी पवार यांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य असून, जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी २९ सदस्यांची आवश्यकता आहे. ...

जालना जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचा झेंडा - Marathi News | Jalna Zilla Parishad win by Maharashtra Vikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालना जिल्हा परिषदेवरही महाविकास आघाडीचा झेंडा

आता पुन्हा एकदा जालना जिल्हा परिषद महाविकास आघाडीने बिनविरोध आपल्याकडे राखली आहे. भाजपने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...

महाविकास आघाडीत नाराज, कृष्णकुंजवर हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश - Marathi News | Thousands of activists enraged at the MNS of raj thackarey in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत नाराज, कृष्णकुंजवर हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन ...

'मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही 'नवनिर्माण'' - Marathi News | 'MNS will change radically, change the role and goals of' reform ' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसे आमूलाग्र बदलणार, भूमिका अन् ध्येयधोरणांचंही 'नवनिर्माण''

भाजपाशी फारकत घेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. ...