लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
चीनमध्ये 45 हजार तर भारतात 1.50 लाख अपघात, रस्ते सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन - Marathi News |  India, one step ahead of China in accident growth, calls on CM uddhav thackarey for road safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चीनमध्ये 45 हजार तर भारतात 1.50 लाख अपघात, रस्ते सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन

भारतातील अपघातांचे प्रमाण हे चीनपेक्षाही जास्त आहे. सन 2005 साली चीनचे अपघाताचे प्रमाण ...

‘चप्पल मार’ आंदोलनाने जय गोयल यांचा निषेध: शिवसेनेतर्फे निदर्शने - Marathi News |  Jay Goel protests with 'slippers' movement: Shiv Sena protests | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चप्पल मार’ आंदोलनाने जय गोयल यांचा निषेध: शिवसेनेतर्फे निदर्शने

छत्रपती शिवरायांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवरायांचा ऐकरी उल्लेख करणाºया लेखक जय भगवान गोयल यांचा शिवसेना शहर कार्यकारणीतर्फे सोमवारी जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी गोयल यांच्या पोस्टरला कोल्हापूरी चपला मार आंद ...

यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीची सत्ता - Marathi News | maha vikas aghadi win yavatmal ZP Election | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीची सत्ता

यवतमाळ जिल्हा परिषदेवर सोमवारी अखेर महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. ...

'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार - Marathi News | Ashish Shelar attack on Shiv sena on Wadia Hospital issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वाडिया'ची मोक्याची जागा हडपण्याचं षड्यंत्र?; शेलारांचा शिवसेनेवर वार

वाडिया रुग्णालय तातडीने रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू राहील यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी ...

विनाकारण कुणी त्रास दिल्यास सहन करणार नाही : उदय सामंत - Marathi News | shivsena mla Uday Samant warns opponents in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनाकारण कुणी त्रास दिल्यास सहन करणार नाही : उदय सामंत

सिंधुदुर्गचा विकासात्मक कायापालट केल्याशिवाय राहणार नाही व तुम्ही केलेला सत्कार फुकट जाणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो, अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली. ...

तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? मग लष्करप्रमुखांना आदेश द्या- शिवसेना - Marathi News | give orders to army chief to finish tukde tukde gang says shiv sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुकडे तुकडे गँग संपवायची आहे ना? मग लष्करप्रमुखांना आदेश द्या- शिवसेना

'तुकडे-तुकडे' गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवायला हवा- शिवसेना  ...

वायुप्रदूषणात हरवत चाललेल्या मुंबापुरीवर ‘वृक्ष योजने’चा उतारा - Marathi News | Extraction of 'tree plan' on Mumbapuri lost in air pollution; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषणात हरवत चाललेल्या मुंबापुरीवर ‘वृक्ष योजने’चा उतारा

मुंबईच्या विकास आराखड्यानंतर आता वृक्ष आराखडा ...

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले... - Marathi News | ban the aaj ke shivaji narendra modi book immediately demands mp chhatrapati sambhaji raje | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेलं पुस्तक वादात ...