लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
उदयनराजेंना छत्रपतीचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या राऊतांना मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - Marathi News | Raut warns by Maratha kranti Morcha on issue of Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंना छत्रपतीचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या राऊतांना मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या जयभगवान गोयल यांच्याविषयी बोलण्याऐवजी तुम्ही छत्रपती घराण्याविरुद्ध बोलत आहात. तुम्हाला वंशज असल्याचे पुरावे हवे असल्यास तुम्ही साताऱ्यात यावे, असंही आबा पाटील म्हणाले.  ...

विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरला अग्रक्रम, एकनाथ शिंदे यांची घोषणा - Marathi News | Eknath Shinde Announces Priority to Virar-Alibaug Multimodal Corridor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरला अग्रक्रम, एकनाथ शिंदे यांची घोषणा

एमएमआर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विरार–अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरचे काम राज्य सरकार प्राधान्याने हाती घेणार असल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला - Marathi News | Exclusive:Shiv Sena MP Sanjay Raut said that people of Uttar Pradesh, Bihar will have to answer if MNS and BJP Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला

संजय राऊत यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला. ...

Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले! - Marathi News | Exclusive: amit shah is hardcore patriot rahul gandhi is good person says shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!

संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता. ...

Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं - Marathi News | exclusive he is a tall leader shiv sena mp sanjay raut praises pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: नरेंद्र मोदींच्या तुलनेत आज कुणीही नाही; संजय राऊतांची स्तुतिसुमनं

संजय राऊतांकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक ...

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत धुसफूस कायम; तिन्ही आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | Raigad Guardian Minister, Shiv Sena three MLAs met Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत धुसफूस कायम; तिन्ही आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा पालकमंत्री हा शब्द अजित पवारांनी पाळावा, अशी मागणी गोगावले यांनी केली आहे. ...

शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर  - Marathi News | Bring evidence that you are a descendant of chhatrapati shivaji maharaj; Sanjay Raut's reply to Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर 

उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा संजय राऊत यांनी घेतला जोरदार समाचार ...

मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित - Marathi News | Sanjay Raut's Big statement on Daud Ibrahim & Underworld | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित

लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आतापर्यंत समोर न आलेल्या गोष्टींचा गौप्यस्फोट केला. ...