लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
राहुल गांधींना म्हणाले होते 'कार्टून नेटवर्क'; आदित्य ठाकरेंनी आता घेतली त्यांचीच भेट - Marathi News | Rahul Gandhi is called 'Cartoon Network'; Now Aditya Thackeray meet him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना म्हणाले होते 'कार्टून नेटवर्क'; आदित्य ठाकरेंनी आता घेतली त्यांचीच भेट

याआधी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या शपथविधीचे आमंत्रण देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते राहुल यांना भेटले नव्हते. मात्र यावेळी आदित्य यांनी आवर्जुन राहुल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.  ...

इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले.... - Marathi News | Whenever people have targeted Indira Gandhi, I have stood up for her - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीबाबतच्या विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले....

पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह संपूर्ण नेहरू गांधी परिवाराचा आम्ही विरोधी पक्षात असूनही नेहमीच आदर केला आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला - Marathi News | We do not have to give knowledge about Chhatrapati Shivaji Maharaj - Sanjay Rauta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही, संजय राऊतांचा टोला

जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आले तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. ...

अन्यथा शिवसेनेला पश्चाताप करावा लागेल; काँग्रेस नेत्याचा इशारा - Marathi News | Congress leader warns Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्यथा शिवसेनेला पश्चाताप करावा लागेल; काँग्रेस नेत्याचा इशारा

करिमा लाला याला भेटायला इंदिरा गांधी यायच्या असं संजय राऊत यांनी म्हटले. ...

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर - Marathi News | Uddhav Thackerays swearing in cost Rs 2 79 crore rti reveals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीपेक्षा तिप्पट खर्च ...

'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला - Marathi News | shiv sena hits out at narendra modi government over increasing inflation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला

जनतेवर आलेली महागाईची 'संक्रांत' तुमच्यावरच उलटू शकते; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा ...

गाजावाजा केलेली श्वेतपत्रिका बारगळली!; अजित पवार म्हणतात, बजेटची तयारी करायची आहे - Marathi News | Whitewashed bar; Ajit Pawar says, budget has to be prepared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाजावाजा केलेली श्वेतपत्रिका बारगळली!; अजित पवार म्हणतात, बजेटची तयारी करायची आहे

श्वेतपत्रिकेबाबत शिवसेनादेखील विशेष आग्रही नसल्याचे म्हटले जाते. कारण, फडणवीस सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती आणि त्यावेळी घेतलेल्या निर्णयांत शिवसेनेचाही सहभाग होता. ...

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस-शिवसेनेचे नवे समीकरण - Marathi News | Aditya Thackeray meets Rahul Gandhi; New Congress-Shiv Sena equation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस-शिवसेनेचे नवे समीकरण

प्रश्नांचा एकत्रपणे पाठपुरावा ...