लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
उदयनराजे हे राजे आहेत; विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुखांचं 'रोखठोक' उत्तर - Marathi News | Dhiraj Deshmukh said that most love is with Brother Ritesh Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे हे राजे आहेत; विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुखांचं 'रोखठोक' उत्तर

संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका धीर कोणी धरावा? ...

'उद्धव ठाकरेंना कळकळीची प्रार्थना करतो की...', संभाजी भिडेंची विनंती - Marathi News | sack to sanjay raut from all posts sambhaji bhide urges to cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंना कळकळीची प्रार्थना करतो की...', संभाजी भिडेंची विनंती

'हा बंद शिवसेनेच्या विरोधात नाही' ...

इंदिरा गांधीच नव्हे तर करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेही घ्यायचे - Marathi News | Not only Indira Gandhi, but also Karim Lala to meet Rajiv Gandhi, Sharad Pawar, Bal Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिरा गांधीच नव्हे तर करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेही घ्यायचे

सलीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते. ...

Sangli Band : संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन - Marathi News | sambhaji bhide called sangli band against sanjay rauts statement about udayanraje bhonsle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sangli Band : संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन

Sangli Band : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत ...

महापालिका बंगल्याचा वाद प्रवीण दराडे यांना भोवला?; अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली - Marathi News | Praveen Darade convinces Municipal Bungalow dispute? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका बंगल्याचा वाद प्रवीण दराडे यांना भोवला?; अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली

मात्र, २० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झाल्यामुळे शिवसेनेला बंगल्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले होते ...

सातवा वेतन आयोग शिवसेनेमुळे रखडला; ठराव मंजूर करण्याबाबत केडीएमसीत टाळाटाळ - Marathi News | Seventh Pay Commission withheld from Shiv Sena; KDMC refuses to approve resolutions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातवा वेतन आयोग शिवसेनेमुळे रखडला; ठराव मंजूर करण्याबाबत केडीएमसीत टाळाटाळ

विकास म्हात्रे यांचा आरोप : राज्य शासनाच्या आदेशानंतरही केला नाही महासभेत ठराव ...

कोण... कोण नारायण राणे?, संजय राऊतांनी उडवली राणेंची खिल्ली - Marathi News | Who is Narayan Rane? sanjay raut take it easy to narayan rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोण... कोण नारायण राणे?, संजय राऊतांनी उडवली राणेंची खिल्ली

आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन सुरु झालेल्या वादात नारायण राणेंनी उडी घेतली ...

'संजय राऊत यांची सुरक्षा फक्त 10 मिनिटं हटवा, मग काय होतं ते बघा' - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has been warned by BJP leader Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत यांची सुरक्षा फक्त 10 मिनिटं हटवा, मग काय होतं ते बघा'

संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. ...