लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
पृथ्वीराज चव्हाणांचा दावा शिवसेनेने फेटाळला - Marathi News |  Shiv Sena rejects Prithviraj Chavan's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पृथ्वीराज चव्हाणांचा दावा शिवसेनेने फेटाळला

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव शिवसेनेने २०१४ मध्येच दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. ...

नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत - Marathi News | Unemployment Questions will Solve due to Nightlife - Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत

मुंबई शहर कधी झोपत नाही. जागतिक दर्जाचे हे शहर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सतत धावत असते. अशा या शहरातील सर्व व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याची संकल्पना पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आणली आहे. ...

शिवसेनेचे दोन नगरसेवक भिडले, तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून वाद - Marathi News | Dispute over proposal for beautification of pond | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेचे दोन नगरसेवक भिडले, तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून वाद

तलाव सुशोभीकरणाच्या प्रस्तावावरून सोमवारच्या महासभेत चांगलाच वादंग झाला. ...

'सालेहो भोगावे लागेल'; गुलाबराव पाटलांची भाजप नेत्यांवर जहरी टीका - Marathi News | Shiv Sena leader Gulabrao Patil criticizes BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सालेहो भोगावे लागेल'; गुलाबराव पाटलांची भाजप नेत्यांवर जहरी टीका

भाजपने विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ...

शिवसेनेत गुत्तेदारीवरून झालेल्या ‘हाणामारी’ची मातोश्रीवरून दखल - Marathi News | Shiv Sena bhavan collecting information regarding dispute over road contract | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत गुत्तेदारीवरून झालेल्या ‘हाणामारी’ची मातोश्रीवरून दखल

शिवसेना भवनातून याप्रकरणी पोलीस व संघटनात्मक पातळीवरून माहिती मागविण्यात आल्याचे शिवसेनेच्या गोटातून समजले आहे.  ...

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा - Marathi News | I do not know who made the proposal to the Congress and why," said Shiv Sena leader Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे. ...

शिवसेना आ. संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा - Marathi News | Crime against Shiv Sena MLA Sanjay Shirsat, Deputy Mayor Rajendra Janjal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना आ. संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा

आमदार व उपमहापौरांवर मारहाणीचा गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती' - Marathi News | BJP leader Praveen Darekar has said Shiv Sena already had a mindset to merge with Congress and NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती'

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असा अंदाज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. ...