लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
बांधकामावर कारवाई केल्याने शिवसेनेला केले बदनाम, दशरथ घाडीगावकर यांचा आरोप - Marathi News | defaming Shiv Sena due to action against construction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांधकामावर कारवाई केल्याने शिवसेनेला केले बदनाम, दशरथ घाडीगावकर यांचा आरोप

कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी महासभेत शिवसेना आणि महापौर बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला होता. ...

आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन - Marathi News | Aditya Thackeray promises to clean Indraani river in Andali to rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

आमदार दिलीप मोहिते आणि दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ...

राज्यातील सर्वच शाळेत 'मराठी' कम्पल्सरी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा - Marathi News | In all the schools of the state, there will be a law in Marathi compulsory, convention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सर्वच शाळेत 'मराठी' कम्पल्सरी, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा

देसाई म्हणाले, मुंबईत रंगभवन येथे मराठी भाषा भवन उभारण्याबाबत प्रयत्न सुरू करण्यात आले ...

Tanhaji Movie : प्रदर्शनाच्या 12 दिवसांनंतर 'तान्हाजी' टॅक्स फ्री, अजय देवगण म्हणाला.. - Marathi News | 12 days after the 'Tanhaji' movie tax free in maharashtra, Ajay Devgan said to uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tanhaji Movie : प्रदर्शनाच्या 12 दिवसांनंतर 'तान्हाजी' टॅक्स फ्री, अजय देवगण म्हणाला..

Tanhaji Movie : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची ...

समर्थनगर वॉर्डाची चार निवडणुकांमध्ये शिवसेनेला साथ - Marathi News | Samartha Nagar ward Supports Shiv Sena in four Aurangabad municipality elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समर्थनगर वॉर्डाची चार निवडणुकांमध्ये शिवसेनेला साथ

एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या सातव्या मनपा निवडणुकीत वॉर्ड ओबीसी पुरुष अथवा महिलांसाठी राखीव होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | I stick to the statement of the Shiv Sena proposal: Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या विधानावर ठाम .राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता.  ...

'सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच उद्धव ठाकरे अयोध्येला जातील' - Marathi News | uddhav thackeray will visit ayodhya again says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच उद्धव ठाकरे अयोध्येला जातील'

'श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील' ...

चलो अयोध्या ! रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तारीख ठरली - Marathi News | challo Ayodhya, Chief Minister Uddhav Thackeray to meet Ramlalla again. says sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो अयोध्या ! रामलल्लाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तारीख ठरली

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. ...