लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाविकास आघाडीचं नवीन मिशन ठरलं; उद्या पहिला महामेळावा होणार - Marathi News | maha vikas aghadi to contest navi mumbai municipal corporation election against bjp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाविकास आघाडीचं नवीन मिशन ठरलं; उद्या पहिला महामेळावा होणार

महाविकास आघाडीचा पहिला मेळावा उद्या; महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती ...

आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | then how can bjp agree joining of Congress, Ncp Leaders; Uddhav Thackeray Criticize bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला. ...

...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग - Marathi News | how Uddhav Thackeray stuck in narendra modi small brother and devendra fadanvis big brother talk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग

सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ...

ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला  - Marathi News | Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray's interview in Saamana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला 

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | maharashtra cm uddhav thackeray slams bjp on hindutva | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...

...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान  - Marathi News | ... then I would not have been Chief Minister - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. ...

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | Not from the back door, came from 'roof crack'; Reply of Uddhav Thackeray's to Bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीने थकवल्यामुळे मुख्यमंत्री सुट्टीवर; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Nitish Rane criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादीने थकवल्यामुळे मुख्यमंत्री सुट्टीवर; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यातील सरकार हे शिवसनेनचं नाहीच, कारण त्यांचे मंत्री कॅबिनेटमध्ये कारकून सारखे वागतात. ...