शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
शिवसेना समर्थकांकडून सोशल मिडियावरून जाधवांना उत्तर देण्यात आले असून, जाधवांनी मनसे सोडतांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची क्लिप व्हायरल केली जात आहे. ...