लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरू - Marathi News | metro 3 car shed likely to be shifted to royal palm from aarey colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरू

मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता; भाजपाची शिवसेनेवर जोरदार टीका ...

भाजपने शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये : अंबादास दानवे - Marathi News | BJP should not see the end of Shiv Sena's restraint: Ambadas Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नये : अंबादास दानवे

सत्ता गेल्यावर संभाजीनगरचा विषय काढणे हा निव्वळ भाजपचा ढोंगीपणा, असल्याचा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. ...

ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray opposes nanar refinery project but party workers shows support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन

नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेनेत संभ्रम; पक्षप्रमुखांचा विरोधी सूर, शिवसैनिकांचा मात्र पाठिंबा ...

महापालिका निवडणूक संपताच राजकीय पक्षांना वचननाम्यांचा विसर - Marathi News | Aurangabad Municipal Corporation Election : political parties forget promises as soon as municipal elections are over | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणूक संपताच राजकीय पक्षांना वचननाम्यांचा विसर

Aurangabad Municipal Corporation Election : ‘मी आणि माझा वॉर्ड’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक पाच वर्षे विकासकामे करतात. त्यामुळे शहर विकासाला चांगलीच खीळ बसली आहे. ...

भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणींचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित - Marathi News | Former BJP city president Kishanchand Tanwani's entry into Shiv Sena is almost done | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणींचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित

किशनचंद तनवाणी मुंबईत उद्धव ठाकरेंना भेटणार ...

'मुक्या मुख्यमंत्र्यां'मुळे महाराष्ट्र अधोगतीकडे; नारायण राणेंचा घणाघात - Marathi News | Narayan Rane attacked Chief Minister Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'मुक्या मुख्यमंत्र्यां'मुळे महाराष्ट्र अधोगतीकडे; नारायण राणेंचा घणाघात

ज्या माणसाकडे देवाला द्यायला वेळ नाही तो जनतेला काय देणार ? स्थगिती सरकारने तीन महिन्यांत कोणती विकासकामे केली हे सांगावे,असे राणे म्हणाले. ...

दृष्टीकोन : विरोधी पक्षाच्या भूमिकेतील भाजपसमोरची आव्हाने - Marathi News | Vision: The challenges facing the BJP in the role of the opposition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टीकोन : विरोधी पक्षाच्या भूमिकेतील भाजपसमोरची आव्हाने

यदु जोशी । राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार ही भाजप नेत्यांची भविष्यवाणी खोटी ठरतेय. तीन चाकांची ही आॅटोरिक्षा ... ...

नाणार येणार..? 'सामना'ला जाहिरात, नाणारचे फायदे अन् महत्व सांगितले - Marathi News | Will you come ..? Advertising for the match, the benefits and importance of the nanny | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाणार येणार..? 'सामना'ला जाहिरात, नाणारचे फायदे अन् महत्व सांगितले

भाजपची राजकीय अडचण होती. एन्रॉनला बाळासाहेब ठाकरे यांनीच हिरवा कंदील दाखविताच भाजप सत्तेसाठी गप्प बसला होता. ...