लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Ganesh Naik shocks in Navi Mumbai; BJP corporators enter the army | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन ...

'शिवसेनेने सीएएबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी' - Marathi News | 'Shiv Sena awaits Supreme Court decision on CAA' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेने सीएएबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला शिवसेनेला सल्ला; नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यातच एनआरसीवरून मतभेद ...

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकारची कसोटी लागणार - Marathi News | Budget session from today; Thackeray government test will take place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; ठाकरे सरकारची कसोटी लागणार

महिला अत्याचार, शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. ...

'विरोधकांना निव्वळ पोटदुखी; स्वत:च्या बुडाखाली बघा' - Marathi News | 'Net stomach pain to opponents; Look under your own knot ' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'विरोधकांना निव्वळ पोटदुखी; स्वत:च्या बुडाखाली बघा'

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल ...

खंबीर नेतृत्वाअभावी पहारेकरी थंडावले - Marathi News | The guards cool down due to strong leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खंबीर नेतृत्वाअभावी पहारेकरी थंडावले

आक्रमक भूमिकेचा अभाव; दुसरा मोठा पक्ष असूनही धोरणसातत्याअभावी होतेय कोंडी ...

महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना - Marathi News | Army, Congress councilors leave for unknown places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना, काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

अनेक नगरसेवकांचे फोन बंद, घोडेबाजार तेजीत, आज अर्ज भरले जाणार ...

मित्र असलेल्या शिवसेना-भाजपची यावेळी दुश्मनी पाहणार ठाणेकर - Marathi News | Thanekar will see animosity of Shiv Sena-BJP allies this time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मित्र असलेल्या शिवसेना-भाजपची यावेळी दुश्मनी पाहणार ठाणेकर

सत्तेत असलेल्या शिवसेनेला अंगावर घेण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा मुद्दा असो किंवा डम्पींग, पाणी किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन झालेल्या प्रकल्पांचा मुद्दा असो. ...

...म्हणून भाजपाशी जुळवूण घेणे अवघड झाले होते, आनंदराव अडसुळांचा गौप्यस्फोट - Marathi News | It was difficult to reconcile with the BJP - Anandrao Adasul | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...म्हणून भाजपाशी जुळवूण घेणे अवघड झाले होते, आनंदराव अडसुळांचा गौप्यस्फोट

सत्तेत सोबत असतानाही भाजपची स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले. ...