लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान नाही - Marathi News | Congress has no place in the development front | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान नाही

ठामपा परिवहन निवडणूक; राष्ट्रवादीचा लाभ ...

विरोधी पक्षनेतेपदावर भाजप करणार दावा - Marathi News | BJP going to claim on Leader of Opposition post in mumbai municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेतेपदावर भाजप करणार दावा

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई पालिकेतही भाजपची पकड सैल झाल्याचे दिसून येत होते ...

आघाडी, युती सरकारच्या काळात सिडको, मेट्रो प्रकल्पात घोटाळे; कॅगचे ताशेरे - Marathi News | scams in cidco and metro projects done by the congress ncp and bjp shiv sena government says cag report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी, युती सरकारच्या काळात सिडको, मेट्रो प्रकल्पात घोटाळे; कॅगचे ताशेरे

‘कॅग’ अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा ...

महापालिकेतही घराणेशाही; ज्येष्ठांना हव्यात जास्त जागा - Marathi News | politics of dynasty ahead of navi mumbai municipal corporation election | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेतही घराणेशाही; ज्येष्ठांना हव्यात जास्त जागा

नवी मुंबईत आरक्षित प्रभागांमध्ये महिलांसाठी आग्रह ...

राष्ट्रवादीचे मिशन मुंबई; पालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत - Marathi News | NCP's Mission Mumbai; In preparation for fight against Shiv Sena in mumbai election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे मिशन मुंबई; पालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत

मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची गुरूवारी बैठक झाली. मुंबईत मागील निवडणुकीत १४ पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. परंतु आता मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ...

अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र - Marathi News | Shiv Sena leader kishor tiwari wrote letter to RSS Bhayyaji Joshi on Amruta Fadanvis Remark hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. ...

आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena's hollow reply to Amruta Fadnavis after criticizing Aditya Thackeray MMG on bangles comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती ...

'...पण स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?'  - Marathi News | where was the BJP or the 'RSS' in the freedom struggle? Shiv Sena Asked Question pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...पण स्वातंत्र्य चळवळीत भाजपा किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?' 

BJP: सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळय़ांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? ...