लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
वाढवण लढ्यात मी तुमच्यासोबत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंची ग्वाही - Marathi News | I am with you in the fight CM Uddhav Thackeray assures vadhavan port protest | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण लढ्यात मी तुमच्यासोबत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेेंची ग्वाही

आंदोलनाला शिवसेनेची ताकद ...

मीरा भाईंदरच्या पालिका स्थायी समितीच्या चाव्या लाचखोराच्या हाती - Marathi News | The bribe of Mira Bhayandar's Municipality standing committee is in the hands of bribe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या पालिका स्थायी समितीच्या चाव्या लाचखोराच्या हाती

मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी भाजपाचे अशोक तिवारी निवडुन आले आहेत. भाजपा नगरसेवकांच्या एका गटाचा विरोध डावलुन तिवारी यांनाच उमेदवारी देण्यात आली. ...

आयोध्या नगरीत प्रेमप्रतिक इमारतींमध्ये पाइप गॅस पुरवठा सुविधा सुरु - Marathi News | Pipe gas supply facility opened in love buildings in Ayodhya city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयोध्या नगरीत प्रेमप्रतिक इमारतींमध्ये पाइप गॅस पुरवठा सुविधा सुरु

सिलेंडरच्या जाचातून गृहिणींची होणार सुटका ...

...अन्यथा चंद्रकांत खैरे यांना फिरु देणार नाही; मनसेने दिला इशारा - Marathi News | Former Shiv Sena MP Chandrakant Khaire has warned that MNS leader Harshvardhan Jadhav will not allow to move in Aurangabad mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा चंद्रकांत खैरे यांना फिरु देणार नाही; मनसेने दिला इशारा

औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले असल्याचे सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेला टोला लगावला होता. ...

पाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ - Marathi News | The High Court has filed a petition against the five-day week mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ

दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. ...

शिवसेनेचे ‘एक घर, एक उमेदवार’ धोरण; प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता - Marathi News | Shiv Sena's 'one house, one candidate' policy for Aurangaabd Municipality Election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेचे ‘एक घर, एक उमेदवार’ धोरण; प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता

सामान्य कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा भाग  ...

...तेव्हा भाजपा सरकारला पडला होता सावरकरांचा विसर, आता फडणवीसांनी केली सारवासारव - Marathi News | ... The BJP government had forgotten V. D. Savarkar that time BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा भाजपा सरकारला पडला होता सावरकरांचा विसर, आता फडणवीसांनी केली सारवासारव

Swatantryaveer Savarkar : भाजपाला आपल्या सत्ताकाळात मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?' - Marathi News | Delhi Violence: 'Where was Home Minister Amit Shah when the country's capital Delhi was burnt asked by Shiv Sena PNM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?'

Delhi Violence News: दिल्लीतील 38 बळी सरकारच्या मानगुटीवर बसवून जाब विचारता आला असता. 38 बळी गेले की जाऊ दिले? ...