लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध - Marathi News | President of RPI Ramdas Athawale Has Opposed The Change Of Name Of Aurangabad City mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध

गेल्या काही दिवासांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी विविध पक्षांनी उचलून धरली आहे. ...

'जितेंद्र आव्हाडांना पूर्वी टीव्हीवर पाहायचो, तेव्हा वाटायचे हा काय बडबड करतोय' - Marathi News | CM Uddhav Thackeray Has Been Done Praises NCP Leader And Home Minister Jitendra Awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जितेंद्र आव्हाडांना पूर्वी टीव्हीवर पाहायचो, तेव्हा वाटायचे हा काय बडबड करतोय'

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते रविवारी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात आली होती. ...

हा चंद्रकांतच त्या चंद्रकांतला हद्दपार करील; कोणी दिले कोणाला आव्हान - Marathi News | This Chandrakant will expel that Chandrakant; Khaire challenges Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हा चंद्रकांतच त्या चंद्रकांतला हद्दपार करील; कोणी दिले कोणाला आव्हान

शिवसेनाप्रमुखांच्या करिश्म्यामुळे भाजपने शिवसेनेचे बोट धरून युती केली. ...

ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप - Marathi News | Uddhav Thackeray brothers relatives Purchased of land in Nanar Refinary Area; Direct allegations of Pramod Jathar hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; प्रमोद जठारांचा थेट आरोप

शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे.  ...

महापालिकेचे कुणी वाटोळे केले ते दाखवून देऊ; शिवसेनेचे भाजपला आव्हान  - Marathi News | Show who the municipal corporation is; Shiv Sena challenge BJP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेचे कुणी वाटोळे केले ते दाखवून देऊ; शिवसेनेचे भाजपला आव्हान 

भाजपनेही आमच्यासोबत सत्ता उपभोगल्याचा त्यांना विसर पडला आहे ...

३२ वर्षांत सेनेकडे महापौरपद १४ वेळा, तर भाजपकडे ४ वेळा - Marathi News | In 32 years, Shiv Sena mayor is elected 14 times and BJP 4 times | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३२ वर्षांत सेनेकडे महापौरपद १४ वेळा, तर भाजपकडे ४ वेळा

शहरात कुणी काय केले यावरून सध्या जोरदार राजकारण पेटले आहे. ...

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे संतोष लोंढे यांचा अर्ज - Marathi News | Santosh Londhe's application by the ruling BJP for the chair of the Standing Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे संतोष लोंढे यांचा अर्ज

भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपाचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट ...

झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन; सभेला केली गर्दी - Marathi News | Open support for Nanar Refinery after Shiv Sena MP warning to party workers in Rajapur hrb | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन; सभेला केली गर्दी

नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. ...