शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : “संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर

महाराष्ट्र : 'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र

ठाणे : उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल

मुंबई : १८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

नागपूर : महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!

ठाणे : पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...

महाराष्ट्र : मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

पुणे : निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण ते ठरवा; वसंत मोरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे