शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : पालकमंत्रिपदावरून युतीत दरी, रायगडवरून कलगीतुरा; शिंदेसेना, अजित पवार गटालाही हवे नाशिक

छत्रपती संभाजीनगर : २६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे

महाराष्ट्र : अपेक्षा करण्यात वावगं काय?; नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंनी मांडली रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंसह मंत्र्याचा भव्य नागरी सत्कार; २३ जानेवारीला शिवसेनेचा 'विजयोत्सव'

महाराष्ट्र : २३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; शिवसेनेच्या माजी खासदाराचा दावा

महाराष्ट्र : भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव?

मुंबई : शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे-संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर; मविआत काय घडतंय?

महाराष्ट्र : मोठी बातमी: महायुतीत महानाराजी नाट्य?; शिंदेंची भेट घेण्यासाठी महाजन-बावनकुळे दरे गावी जाणार