शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Shiv Sene UBT News: अहिल्यानगर मनपामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त नगरसेवक, चार महापौर असलेल्या ठाकरे गटाला मात्र आता मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी यांचा आज गुरुवारी ३० रोजी मुबई येथे शिंदे गटात जाहीर प्रवेश होणार आहे. ...
मी याक्षणी युतीबाबत उत्तर देऊ शकत नाही. पुढच्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही सध्या Wait and Watch या भूमिकेत आहोत असं राऊतांनी म्हटलं. ...
जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. ...