लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Parbhani ZP Election: काँग्रेस-उद्धवसेना आघाडीत बिघाडी; युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच - Marathi News | Parabhani ZP Election: Congress-Uddhav Sena alliance rift; Shiv Sena- BJP Alliance talks continue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parbhani ZP Election: काँग्रेस-उद्धवसेना आघाडीत बिघाडी; युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडी व रासपला सोबत घेण्याच्या तयारीत ...

कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू - Marathi News | Congress-Shinde Sena to come together in Kolhapur Municipal Corporation Suspense increased with MLA Satej Patil's statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

कमालीचा सस्पेन्स वाढवला ...

अग्रलेख: काहीही करा, महापौर आमचाच! प्रत्येक पक्षाला आपले नगरसेवक सोबत टिकवून ठेवणे गरजेचे! - Marathi News | Main Editorial on Mayor Selection topic Every political party needs to keep its corporator with it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: काहीही करा, महापौर आमचाच! पक्षाला नगरसेवक सोबत टिकवून ठेवणे गरजेचे!

निवडून आल्यानंतर महिना दोन महिनेदेखील विरोधात बसण्याची मानसिकता उरलेली नाही. प्रत्येकाला सत्तेच्या जवळ राहायचे आहे. ...

उल्हासनगरात वंचित आणि अपक्षांच्या बळावर शिंदेसेनेने गाठली मॅजिक फिगर? किंगमेकर कोण ठरणार? - Marathi News | eknath shinde shiv sena reached the magic figure in Ulhasnagar on the strength of the vba and independents Who will be the kingmaker? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात वंचित आणि अपक्षांच्या बळावर शिंदेसेनेने गाठली मॅजिक फिगर? किंगमेकर कोण ठरणार?

सत्तास्थापनेसाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. ही मॅजिक फिगर भाजप व शिंदेसेनेला गाठता आलेली नाही. ...

कल्याण-डोंबिवलीत २ नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात; उद्धवसेनेकडून नाेटीस; महापौरपदासाठी चुरस - Marathi News | Two corporators in Kalyan-Dombivli in contact with Shinde Sena; Notice from Uddhav Sena; Contesting for Mayor's post | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :२ नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात; उद्धवसेनेकडून नाेटीस; महापौरपदासाठी चुरस

भाजप-शिंदेसेनेकडून दावे-प्रतिदावे, नगरसेवकांना फोडण्याच्या राजकीय हालचाली सुरू ...

रत्नागिरी पंचायत समितीसाठी शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Shinde Sena second list for Ratnagiri Panchayat Samiti announced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पंचायत समितीसाठी शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर

नव्या चेहऱ्यांना संधी ...

'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला - Marathi News | 'Sanjay Raut, Uddhav Thackeray will be their mayor even if they hang upside down...', Shinde's leader lashed out at Uddhav Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला

BMC Mayor Shinde Shiv Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे उत्सुकता ताणली गेली आहे. विरोधकांकडून वेगवेगळी विधाने केली जात असताना शिंदेंच्या नेत्याने पलटवार केला ...

Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Mayor will be from BJP, two corporators from Shinde Sena will come says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील 

एकनाथ शिंदे युतीबाबत सकारात्मक ...