शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही; शिवतारेंच्या नाराजीचा स्फोट

सांगली : मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली

महाराष्ट्र : फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

महाराष्ट्र : Maharashtra Politics : संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात, मंत्रिपद न मिळाल्याने प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंवर नाराज?

नागपूर : मंत्रिमंडळात ४ लाडक्या बहिणींना स्थान; ३ भाजप, १ अजित पवार गट, शिंदेंकडून महिलांना संधी नाही

महाराष्ट्र : शिंदेंच्या मंत्रिमंडळात असलेले, पण नव्या मंत्रिमंडळात नसलेले 'ते' १२ नेते कोण? पहा यादी

महाराष्ट्र : अडीच वर्षं नव्हे, तर 6 महिन्यांतसुद्धा...; मंत्रीपदासंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय घडलं? शिरसाटांनी सगळंच सांगितलं!

महाराष्ट्र : महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपदे?

महाराष्ट्र : मराठवाड्यातील 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ, 3 नवीन चेहऱ्यांना संधी...