शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
उल्हासनगर महापालिकेच्या माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी असलेल्या जया साधवानी काही दिवसापासून पक्षात नाराज असल्याचे बोलले जात होते. ...
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : अहवाल सादर करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समितीला ३ महिन्यांचा अवधी, मनसे-उद्धवसेनेचा ५ जुलैचा एकत्र मोर्चा रद्द, त्याऐवजी ठाकरे बंधूंची मुंबईत होणार संयुक्त विजयी सभा ...
"माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत, आपण एकत्र होण्याची वाट कशाला बघायची. आपण नुसते एकवटलो आहोत. तर या संकटाला माघारी जावे लागले. म्हणून आता आलेली जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल." ...
"५ जुलैचा मोर्चा केवळ भव्य मोर्चा नसेल, तर महा भव्य मोर्चा असेल. तसेच, हिंदीला विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...