शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पुणे : PMC Election 2026: शिवसेनेचा अंतर्गत वाद; उमेदवाराने चक्क एबी फॉर्मच खाऊन टाकला, पुण्यातील खळबळजनक घटना

सांगली : Sangli Municipal Election 2026: महापालिकेसाठी उद्धवसेनेची तिसरी आघाडी

मुंबई : काल पक्षात आले, लगेच मिळाली उमेदवारी 

कल्याण डोंबिवली : शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक

मुंबई : मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?

सांगली : Sangli Municipal Election 2026: कुपवाडला प्रभाग आठमध्ये एबी फॉर्मवरून गोंधळ, शिंदेसेनेत पडले दोन गट; तीन प्रभागात तिरंगी लढत

महाराष्ट्र : अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?

नाशिक : Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ

मुंबई : “राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत

ठाणे : भाजप कार्यालयात तोडफोड, काँग्रेस कार्यालयात धक्काबुक्की; एबी फॉर्मचे वाटप सुरू होताच असंतोष आला उफाळून