शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : Uddhav Thackeray : ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा

महाराष्ट्र : शिंदे सेनेचे उमेदवार आज जाहीर होणार? महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

धाराशिव : प्रविणसिंह परदेशी फेटा बांधून तयार; पण 'धाराशिव'मध्ये ठरेना महायुतीचा उमेदवार

सोलापूर : महायुतीत माढा लोकसभेचा तिढा सुटेना, आता शिवसेनेच्या नेत्याने व्यक्त केली उघड नाराजी

मुंबई : राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार? शिंदे गटातील खासदारचे सूचक विधान, म्हणाले, “मनसे...”

महाराष्ट्र : आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत; शहाजीबापू पाटलांचा राज ठाकरेंना विरोध

महाराष्ट्र : शिंदेंची शिवसेना उद्या पहिली यादी जाहीर करणार; कोण असतील संभाव्य उमेदवार?

महाराष्ट्र : नाशिकच्या जागेसाठी ठाण्यात शक्तिप्रदर्शन; उमेदवारीसाठी आग्रह, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : “ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे आधी भाजपाला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात”; विदर्भातील आमदाराचा मोठा आरोप