शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) बाजूला ठेवून शिंदेसेना आणि भाजपाने युतीसाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. पण, अखेरच्या दिवशी युती तुटली. ...
Thane Municipal Election 2026: ठाणे महापालिकेची यावेळची निवडणूक चुरशीची होताना दिसत आहे. उमेदवारी देण्यापासूनच गोंधळ बघायला मिळत असून, शिंदेसेनेने उमदेवादी देताना १४ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. ...
Lalbagh-Dadar BMC Election 2026: दादर माहिम मतदारसंघातील वार्ड क्रमांक १९२ यावरून उद्धवसेना-मनसे यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यात हा वार्ड मनसेला सुटला. ...
महापालिका निवडणुकीत भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतल्याचे जाहीर केले. मात्र अनेक महापालिकांमध्ये काडीमोड झाल्याचे चित्र आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये युती फिस्कटली आहे. ...
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महापालिकांमध्ये प्रंचड गोंधळ झालेला बघायला मिळाला. भाजपाने शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बी फॉर्म देण्याचे ठरवले होते. पण, बी फॉर्म पोहोचण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी मुदत संपल्याने कार्यालय बंद केल्याने कार्यकर्त ...