शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

चंद्रपूर : शिवभोजन थाळी पुन्हा शिजणार; केंद्र चालकांवरचे टळले संकट

छत्रपती संभाजीनगर : शिवभोजन थाळीचे दहा रुपयांत जेवण गरिबांना आणखी किती दिवस मिळणार?

चंद्रपूर : दुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालकच उपाशी; तीन महिन्यांपासून अनुदानच नाही

महाराष्ट्र : शिंदे सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी योजना बंद करण्यावरून मतभेद, शिंदे गटाचे आमदार नाराज

यवतमाळ : धक्कादायक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी

महाराष्ट्र : शिवभोजन थाळीवर सीसीटीव्हीचा वॉच; गैरव्यवहारांच्या आरोपानंतर सरकारला आली जाग

चंद्रपूर : छगन भुजबळांनी चाखला शिवभोजनात पाटोडी रस्सा

मुंबई : Shiv Bhojan Thali: आता शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागणार पैसे! मोफत सेवा बंद करण्याचा निर्णय 

वर्धा : चार महिन्यांत २.२६ लाख गरजूंना मिळाला शिवभोजनचा लाभ